डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्या बदली मागे शिवसेना खासदार, आमदार, पालकमंत्री यांचे हात; जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०९: डॉ. श्रीमंत चव्हाण यांची बदली ही राजकीय हेतुतून आहे. त्यांच्या बदली मागे शिवसेना खासदार, आमदार, पालकमंत्री यांचे हात आहेत. डॉ. चव्हाण यांनी गेल्या दोन महिन्यांत चांगले काम केले. जिल्हा रुग्णालयात आम्ही भेट दिली. त्यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार पद्धतीत अमुलाग्रह बदल केलेले आहेत. काही शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या स्वार्थासाठी डॉ. श्रीमंत चव्हाण यांची बदली केल्याचा घणाघाती आरोप बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी केला कणकवली येथील भांडारकर ट्रस्ट येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस प्रमोद कसले, युवक आघाडी अध्यक्ष तेजस पडवळ, जिल्हा संघटक संदीप जाधव, तालुकाध्यक्ष संजय जाधव, सावंतवाडी शहराध्यक्ष प्रदीप कांबळे, सुदीप कांबळे, सचिन तांबे आदी उपस्थित होते.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

