आरोग्यवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

वैभववाडीत आज पुन्हा ४ कोरोना रुग्ण आढळले; तालुक्याची रुग्ण संख्या १७४ वर

▪️तालुक्यात वाढ असलेली रुग्ण संख्या नागरीकांसाठी चिंतेची बाब..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.२०: शहरात रविवारी पुन्हा चार कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्याची रुग्ण संख्या १७४ वर पोहचली आहे. तर २७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तालुक्यात पुन्हा रुग्ण संख्येत वाढ होत आहे. रविवारी वैभववाडी शहरात चार कोरोना पाॕझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. तालुक्यात वाढ असलेली रुग्ण संख्या नागरीकांसाठी चिंतेची बाब बनत आहे. आता अनलाॕकमुळे सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत. अशा वेळी नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोणाला जर कोरोनाची लक्षणे आढळली तर न घाबरता तपासणी करुन घ्यावी. जेणेकरुन वेळीच उपचार देता येतील.

एखादी व्यक्ती कोरोना पाॕझिटीव्ह आली आणि त्याला त्रास होत नसेल तर त्याच्या घरातच त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत. फक्त गंभीर आजार असतील तरच खबरदारी म्हणून रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. त्यामुळे आपण कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला असाल तर न घाबरता कोरोना तपासणी करुन घ्यावी. असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!