कणकवलीशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या ‘कनक’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन डॉ. सी.एस. काकडे यांच्या हस्ते..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.०९: शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेजच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या ‘कनक’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी कणकवली कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र चौगुले, देवगड महाविद्यालच्या प्राचार्या सुखदा जांभळे, फोंडाघाट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतिश कामत, संपादक डॉ.अनिल फराकटे प्रा.डॉ.आशिष नाईक व संपादन मंडळातील प्राध्यापक उपस्थित होते.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!