राजकारणाची पोळी भाजणाऱ्यांनी इतरांना भाकरी आणि तव्याची भाषा शिकवू नये; अनुराग सावंत
▪️निवडणूक जवळ आल्यामुळे जिल्हा बँकेवर टीका करणारे मागील ५ वर्ष कुठे होते; सावंत यांचा सवाल
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली, दि.०९: निवडणूक जवळ आल्यामुळे जिल्हा बँकेवर टीका करणारे मागील ५ वर्ष कुठे होते? निवडणूक पाहून त्यावर आपल्या राजकारणाची पोळी भाजणाऱ्यांनी इतरांना भाकरी आणि तव्याची भाषा शिकवू नये. महाराष्ट्रात नंबर वन ला आणलेली सिंधुदुर्ग बँक व तिचा चढता आलेख, महाविकासआघाडीची महाराष्ट्रात चाललेली यशस्वी घोडदौड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची चालू असलेली सदस्य नोंदणी, सतीश सावंत यांना शेती आणि सहकारात असलेला दांडगा अनुभव पाहून विरोधकांना आताच घाम फुटला आहे. म्हणून पुरावे नसलेले बिनबुडाचे आरोप सध्या जिल्हाबँकेवर चालू आहेत. असो! पण हे लक्षात ठेवावं, हि सिंधुदुर्ग मधील शेतकऱ्यांची बँक आहे. जेव्हा वेळ येईल, तेव्हा ह्या आरोपांना शेतकरी चांगलेच उत्तर देतील. असे शिवसेना सोशल मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख अनुराग सावंत यांनी म्हटले आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_