कणकवली तालुक्यातील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत १६ डिसेंबर रोजी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : कणकवली
🎴कणकवली,दि.०९: तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे निश्चित करण्यात येणार आहे. २०१५ ते २०२० या कालावधी करता ही आरक्षण सोडत असणार आहे. यावेळी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार आर जे पवार यांनी केले आहे. या सोडत कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार्या प्रत्येक व्यक्तीला मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. तसेच याठिकाणी समाजिक अंतर सोडणेही गरजेचे असणार आहे.
*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*
*🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_
💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!
*🏃🏻♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

