मद्य तस्कर बापू भोसले याला मदत केल्याच्या प्रकरणावरून तीन पोलिस अधिकाऱ्यांसह एक कॉन्स्टेबल निलंबित..

▪️कोलगावातील विनायक ठाकूर प्रकरणातील तपास; अधिकाऱ्यांना तपास भोवला..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.०९: कोलगाव येथील विनायक ठाकूर अटक प्रकरणातील  राज्य उत्पादन शुल्क पोलीस निरीक्षक दिपक रामचंद्र परब, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश फटांगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब पंडित, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश शिवाजी शेगर यांच्यावर मध्य तस्कर बापू भोसले यांच्याबरोबर आर्थिक संबंध ठेवून त्याला गुन्हा सहकार्य केल्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथील मद्य तस्कर बापू भोसले याच्या बरोबर संपर्क असलेले विनायक ठाकूर यांना सावंतवाडीत येऊन अटक करून घेऊन गेले होते. ते सध्या जामिनावर सुटले आहेत. त्या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. यातील मुख्य सूत्रधार व मध्य तस्कर बापू भोसले याला या गुन्ह्यात सहकार्य केल्याबद्दल पोलीस निरीक्षक दिपक रामचंद्र परब सह चार जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे  या प्रकरणाचा तपास करणाऱ्या या चारही जणांनी बापू भोसले या तस्कराबरोबर आर्थिक संबंध जोपासत त्याला हवा. तसा तपास करत याकामी सहकार्य केल्याचा ठपका ठेवून या चारही जणांना सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!