शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धान्याचा टेम्पो पकडला; सांगवे येथील रेशन दुकानात काळाबाजार
▪️सांगवे येथून देवगड येथे वाहतूक होत असल्याचा शिवसेना कार्यकर्ते बेनी डिसोझा यांचा आरोप..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०८: तालुक्यातील सांगवे येथील रेशन दुकानावरून धान्याचा काळाबाजार होत असल्याचा आरोप करत, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धान्य भरलेला टेम्पो आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पकडला. दरम्यान, देवगड येथील बोलेरो टेम्पो मधुन या धान्याचा काळाबाजार करण्यासाठी वाहतूक होत असल्याचा आरोप शिवसेनेचे कार्यकर्ते बेनी डिसोझा यांनी केला.
“सांगवे सोसायटीचे” धान्य टेम्पोतुन भरून देवगड येथे वाहतूक केली जात असे, गेले अनेक दिवस येथे धान्याचा काळा बाजार सुरू असुन, यासाठी आम्ही रात्रंदिवस या धान्याच्या काळयाबाजारावर लक्ष ठेवुन होतो. या धान्याच्या काळ्या बाजारामध्ये गौरव सावंत, सोसायटीचे चेअरमन आणि त्यांची टीम सामील असल्याचा आरोप डिसोझा यांनी केला.
या प्रकरणी संबंधित दोषींवर कारवाईची मागणी शिवसेनेकडुन करण्यात आली आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत आणि इतर उपस्थित होते.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

