Wednesday, August 12, 2026
Latest:
आपत्कालीनसामाजिकसिंधुदुर्ग

पाट हायस्कूलचे प्रयोगशाळा सहाय्यक प्रदिप दाभोलकर यांचे निधन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ले,दि.०८: पाट हायस्कूलचे प्रयोगशाळा सहाय्यक व पाट परबवाडा पेंडूरकर स्टॉप येथिल रहिवासी श्री. प्रदिप पुरुपोत्तम दाभोलकर (वय ५०) यांचे पूणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात सोमवारी रात्री दिर्घ आजाराने निधन झाले. मेढा निवती येथील प्रताप पंडित शाळेच्या शिक्षिका प्रविणा दाभोलकर यांचे ते पती होत. ते स्वभावाने शांत व प्रेमळ होते. त्यांचा अकाली जाण्याने पाट परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*

   *🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_

💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!

*🏃🏻‍♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!