आरोग्यसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

जागतिक मधुमेह दिनानिमित्त रोटरी क्लबने राबविला गरोदरपणातील मधुमेह जागरूकता प्रकल्प..

▪️अध्यक्ष रो.डॉ. राजेश नवांगुळ यांचे गर्भवती महीला व मातांना मार्गदर्शन..

*🖥️ Kokan Live Breaking News*

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१५: १४ नोव्हेंबर हा “जागतिक मधुमेह दिवस” ​​आणि नोव्हेंबर हा  “प्रिमॕचुरिटी जागरूकता महिना “म्हणून पाळला जातो. रोटरी च्या “माता व बाल आरोग्य “अंतर्गत रोटरी क्लब, सावंतवाडीने “गरोदरपणातील मधुमेह “जागरूकता प्रकल्प राबविला. सर्व गर्भवती महीलांना गरोदरपणात मधुमेहाबद्दल जागरूक असले पाहिजे आणि गर्भाशयातील गर्भाचा अकाली मृत्यू किंवा अकाली प्रसूती यासारखे गुंतागुंत होऊ शकते, यासाठी वेळेवर तपासण्या उदा. जीटीटी, एचबीए १ सी, रक्तातील साखरेची पातळी वेळेवर तपासली जावी, जेणेकरुन वेळेवर निदान केल्याने बऱ्याच गर्भवती महिला आणि त्यांच्या अर्भकांना मदत होऊ शकते. या जनजागृती प्रकल्पात अंतर्गत, रोटरी क्लब, सावंतवाडीचे अध्यक्ष रो.डॉ. राजेश नवांगुळ यांनी गर्भवती महीला आणि मातांना मार्गदर्शन केले.

आभार प्रदर्शनाच्या भाषणात बोलताना रोटरी सचिव रो. दिलीप म्हापसेकर यांनी रो.डॉ. राजेश नवांगुळचे आभार मानताना ते म्हणाले की, सामान्य गर्भवती महीलांना गर्भारपणात शरीरात होणारे बदल आणि त्याकाळात उदभवू शकणारे आजार यावर वेळोवेळी मार्गदर्शनामुळे या गर्भार स्रीयांना स्वतःची आणि पोटातील बाळाची कशी काळजी घ्यावी ही माहीती मिळत जात आहे. हे या उपक्रमाचे यश आहे. यासाठी डॉ. राजेश नवांगुळ यांचे त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमासाठी उपस्थित राहीलेल्या माता, गर्भवती स्रीया आणि यशराज हॉस्पिटल स्टाफचे आभार मानले.

*_🎊 चला दिवाळी करु साजरी.. नवीन सायकल आणू दारी! 🚲_*

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈दिवाळी साठी सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!