कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बांदा उभाबाजार मारुती मंदिर गणेशोत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी श्री सिद्धेश शिरोडकर

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-२७:- बांदा उभाबाजार मारुती मंदिर मधील गणेशोत्सव कमिटी च्या अध्यक्षपदी श्री सिद्धेश शिरोडकर तर उपाध्यक्ष श्री. बाबुराव धारगळकर तर खजिनदारपदी सर्वेश येडवे, साई पावसकर यांची निवड झाली.
मारुती मंदिर गणेशोत्सव कमिटी ची सभा नुकतीच संपन्न झाली.या सभेत नवीन कार्यकारणी करण्यात आली. तसेच या कार्यक्रमचे पूर्ण नियोजन ठरवण्यात आले. यामध्ये डेकोरेशन तेजस,साई केसरकर,बाबा येडवे,मयुरेश बांदेकर, अनिकेत येडवे, सर्वेश येडवे, श्री.ची मूर्तीची सर्व जबाबदारी -ज्ञानेश्र्वर येडवे,भजन,अल्पपोहार- सिद्धेश येडवे, बाबल नार्वेकर, बाबल येडवे, नितेश पेडणेकर, दादा पावसकर, मनोज कल्याणकर, बाबुराव धारगळकर, काका कारेकर, प्रसाद मिसाळ,प्रसन्न पावसकर. गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रम ठरवण्यात आले. प्रत्येक सदस्य यांना कामाची जबाबदार वाटून देण्यात आली.
यावेळी पांडुरंग बांदेकर, अजित मयेकर, तेजस येडवे, साई केसरकर, बाबा येडवे, मयुरेश बांदेकर, अनिकेत येडवे, दादा पावसकर, सुनिल बांदेकर, नितेश पेडणेकर मनोज कल्याणकर, नाना गोवेकर, रोहन कुबडे, तनिष केसरकर,स्वप्निल पावसकर, दादा धारगळकर, अनिल नाटेकर, प्रसाद मिशाळ ,दया गोवेकर,रोहन महाजन,दता तेंडले,गौरव नाटेकर आदि सभासद उपस्थित होते.

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!