कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 केसरी धनगरवाडी रस्ता पांढरी देवी तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थ यांच्या श्रमदानातुन झाडी मारून व खड्डे बुजवून करण्यात आला साफ..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२७:- केसरी धनगरवाडी येथील रस्ता दरवर्षी प्रमाणे गणेश चतुर्थी निमित्त पांढरी देवी तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थ यांच्या श्रमदानातुन झाडी मारून व खड्डे बुजवून साफ करण्यात आला.

दरवर्षी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ या रस्त्याची श्रमदानातून डागडूजी करतात,या वर्षीही सदरच्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली.यावेळीमंडळाचे कार्यकर्ते विलासभाई जंगले, परशुराम लाबर, आनंद वरक, विजय जंगले, नितीन कोकरे, संतोष गोरे, तुषार जंगले, राहुल कोकरे, नागेश पाटील, भगवान वरक, आदि उपस्थित होते. गावाच्या विकासासाठी जे करता येईल ते या पूढेही खरु असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!