सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतन अधिष्ठातांची मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
*🟥सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतन अधिष्ठातांची मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट*
*🟥रुग्णालयात आरोग्य सेवांच्या बाबतीत जनतेला भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत मनसेने वेधले लक्ष*
*🟥प्रामाणिकपणे व सचोटीने काम करून रुग्णालयाचा कारभार उंचावण्याची दिला मनसे शिष्टमंडळाला शब्द*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.२६:* सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नूतन अधिष्ठाता श्रीम सुनीता रामानंदा यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर व पदाधिकाऱ्यांनी भेट घेत रुग्णालयात जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधून सकारात्मक चर्चा केली. बाह्य यंत्रणेद्वारे कर्मचारी नियुक्त करतात स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात यावे, संध्याकाळच्या वेळेस बाह्य रुग्ण सेवा चालू करण्यात यावी, स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या सेवांचे वेळापत्रक प्रसिद्धी करावी, महिन्यातून एक दिवस विद्यार्थ्यांचे समुपदेशन वर्ग घेण्यात यावेत,खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणून स्थानिक पुरवठादारांना प्राधान्य देण्यात यावे अशा सूचना मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्या.कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे अनेक अडचणी भासत असून त्यातून मार्ग काढत काढत रुग्णालयाचा कारभार अधिक पारदर्शक व लोकोपयोगी करण्याचा शब्द अधिष्ठाता श्रीम सुनीता रामानंदा यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी कुडाळ माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,विनोद सांडव,बाबल गावडे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, रस्ते आस्थापना जिल्हा संघटक अमोल जंगले, राजेश टंगसाळी, वैभव धुरी, संतोष सावंत व प्रशासकीय अधिकारी श्री नवले उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

