🟥 मेणेरी कलम ठाणा येथील बोर्ड ठरतोय लक्षवेधी
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रांजल गवस
🎴दोडामार्ग, दि-०८:- दोडामार्ग ते बांदा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून नवीन रस्त्याचे काम काही दिवसांतच उखडल्यामुळे वाहनचालकामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांचा संघर्ष, आंदोलन या मुळे चाळण झालेल्या रस्त्याला नवीन नवरी सारखं लिपस्टिक, पावडर लावून सजवले होते, पण पावसाळ्याच्या हंगामातच रस्ता ला लावलेली लिपस्टिक आणि पावडर वाहून गेल्या मुळे ठेकेदाराने कोणती पावडर आणि लिपस्टिक लावलेली याची शहानिशा होऊन ठेकेदारा वर कार्यवाही व्हावी व रस्ता वाहतुकीस सुरळीत व निर्धोक व्हावा अशी मागणी नागरीकातुन होत आहे , आणि या संदर्भात मणेरी कलमठाणा येथे अज्ञात व्यक्तीने लावलेला बोर्ड *पैसे झाले खाऊन रस्ते गेले वाहून,* आशयाचा लावलेला बोर्ड लोकांचं लक्ष वेधून घेत आहे
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

