कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 कोकणच्या सौंदर्याबरोबरच रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पर्यटकांना भुरळ घालेल ; आमदार नितेश राणे

🟥 आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली रेल्वे स्टेशन येथे सुशोभीकरण व रस्ते कामाचा शुभारंभ..

🟥 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कोकणातील १२ रेल्वे स्थानकाचा झाला शुभारंभ..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴कणकवली, दि-०८:- आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली रेल्वे स्टेशन येथे सुशोभीकरण कामाचा व जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण कामांचा शुभारंभ करण्यात आला. रेल्वे स्टेशन आणि त्यांचा परिसर पाहून येणाऱ्या पर्यटक समाधान वाटेल. कोकण चे सौंदर्य मनात भरेल पर्यटन दृष्ट्या कोकणच्या विकासाला आणखीन चालना मिळेल. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या खात्यांतर्गत निधी देऊन कोकणच्या विकासात महायुती सरकार पुढाकार घेऊन काम करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कोकणे जनतेच्या विकासासाठी आपले महायुती सरकार कायमच तत्पर राहील असा विश्वास भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

कोकणातील 12 रेल्वे स्थानक सुशोभीकरण व जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण कामांचे ऑनलाईन भूमिपूजन आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री. नारायणराव राणे, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन पार पडला.कणकवली रेल्वे स्थानकासाठी 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार नितेश राणे कणकवली येथे उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी केले.

अमृत भारत योजनेच्या धर्तीवर आपल्या कोकण रेल्वेवरील प्रमुख १२ स्टेशनचा विकास महायुती सरकारच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन स्टेशनला जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसंच अत्याधुनिक सोयी-सुविधा उभारण्यात येणार आहेत. यासाठी सा. बां. विभागामार्फत तब्बल १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

यावेळी माजी आमदार अजित गोगटे, माजी जि.प. अध्यक्ष संजना सावंत, माजी नगाध्यक्ष समीर नलावडे, वैभववाडी तालुका अध्यक्ष नासिर काझी,भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे राजन चिके,जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, कणकवली भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राजश्री धुमाळे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष अबीद नाईक आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!