कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

वेंगुर्ले पालिकेच्या कंत्राटी कामगारांना सेवेत घ्या!

*🟥वेंगुर्ले पालिकेच्या कंत्राटी कामगारांना सेवेत घ्या!*

*🟥कामगार युनियनचे वामन कांबळे यांची मागणी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वेंगुर्ले, दि.०८:* कोरोना काळात आपल्या कुटुंबाची पर्वा न करता शहरातील नागरिकांच्या आरोग्याची ज्यांनी काळजी घेतली, त्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली ही बाब खेदाची आहे, अशा कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांना १३ ऑगस्टपर्यंत कंत्राटी पद्धतीने पुनश्च कामावर घ्यावे. अन्याथा १५ ऑगस्ट रोजी न. प. कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा स्वतंत्र म्युन्सिपल कामगार युनियनचे सिंधुदुर्गचे अध्यक्ष वामन कांबळे यांनी वेंगुर्ले न. प.ला दिला आहे.
त्यांनी म्हटले की, सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात आपल्या कुटुंबाची पर्वा न करता शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सेवा केली. त्यांनाच घरी बसवले व त्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली. ही बाब खेदाची आहे. १३ ते १४ कंत्राटी कर्मचारी कामाच्या प्रतीक्षेत आहेत. जर सदर कंत्राटी कामगांराना १३ ऑगस्टपर्यंत हजर न करुन घेतल्यास त्यांच्यावरील अन्याय दूर न केल्यास १५ ऑगस्ट आंदोलन छेडणार, असा इशारा मुख्याधिकारी व वेंगुर्ले तहसिलदार यांना स्वतंत्र म्युन्सिपल कामगार युनियनचे सिंधुदुर्गचे अध्यक्ष वामन कांबळे यांनी केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!