सावंतवाडीत १५ रोजी मान्सून चषक फुटबॉल स्पर्धा
*🟥सावंतवाडीत १५ रोजी मान्सून चषक फुटबॉल स्पर्धा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.०८:* येथील भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून आणि सावंतवाडीत महाराष्ट्र गोव्यातील खेळाडुंसाठी राज्यस्तरीय मान्सून चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी जिमखाना मैदान येथे १५ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. विजेत्या संघाला ५० हजार रुपये तर उपविजेत्या संघाला २५ हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत संदीप गावडे मित्रमंडळाचे अध्यक्ष अनिकेत आसोलकर यांनी दिली.
याशिवाय उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट कीपर, उत्कृष्ट डिफेन्स व उत्कृष्ट गोल अशी प्रत्येकी पाच हजाराची पारितोषिक देण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह गोव्यातील कलाकारांना व्यासपिठ मिळावे, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. यावेळी उपाध्यक्ष चैतन्य सावंत, हेमंत पांगम, अभिषेक लाखे, किसन धोत्रे, शुभम कांबळे आदी सदस्य उपस्थित होते. ज्या स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी नावे ९४२२९०८८५३ या नंबरवर द्यावीत, असे आवाहन मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

