🟥 कलमठ गावडेवाडी शाळेत जडीबुटीदिन साजरा
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कणकवली, दि-०७:- महिला पतंजली योग समिती ,शाखा कणकवली तर्फे जडीबुटी दिन विविध उपक्रमानी साजरा जि.प.प्राथमिक शाळा कलमठ गावडेवाडी येथे महिला पतंजली योग समिती कणकवली तर्फे जडीबुटीदिनानिमित्त औषधी वनस्पतींचे वाटप करण्यात आले.डाॅ.वैशाली कोरगावकर यांनी औषधी वनस्पतींची माहिती दिली.जड आणि बुटी यांचा संबंध स्पष्ट करताना आपल्या जीवनातील त्यांचे महत्व विशद केले.योगाचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे हे सांगितले. सौ.समिधा वारंग यांनी नेहमीच्या वापरातल्या तुळस,अडुळसा,यांचे महत्त्व विशद केले आणि नियमित योग करण्याचे आवाहन केले. सौ.रश्मी आंगणे यांनी जडीबुटीदिन का साजरा करतो त्याची माहिती दिली.आपल्या परसबागेत कोरफड,अडुळसा,ब्राह्मी,तुळस,पारीजात …अशी झाडे लावा असे सांगितले.लहानपणापासूनच मुलांना महत्त्व समजले तर अधिक चांगले.त्याचबरोबर कलमठ येथे नवीन योगकक्षा सुरू करत असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व पालकांना औषधी वनस्पतींचे वाटप केले.
यावेळी कलमठ गावचे उपसरपंच सन्मा.श्री.स्वप्नील चिंदरकर ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सन्मा.सौ.शुभांगी पवार, सिंधुदुर्ग जिल्हा महामंत्री सौ.रश्मी आंगणे,कणकवली तहसील प्रभारी सौ.समिधा वारंग,संपर्क मंत्री सौ.प्रिया कोचरेकर, सोशल मिडीया प्रभारी सौ.निता सावंत ,माजी तहसील प्रभारी डाॅ.वैशाली कोरगावकर, श्रीम.शितल गोवेकर,अंगणवाडी सेविका श्रीम.खाजणवाडकर, सर्व पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रश्मी आंगणे यांनी केले.आभार सौ.प्रिया कोचरेकर यांनी मानले.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

