कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 साद फाउंडेशन आयोजित, मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन..

🟥 आगामी झेड पी, तलाठी, करनिर्धारण प्रशासकीय भरती आणि एमपीएससी बद्दल होणार मार्गदर्शन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०४:– रविवार दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10.30वा आगामी झेड पी,तलाठी, करनिर्धारण प्रशासकीय भरती आणि एमपीएससी बद्दल विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती वेळेवर मिळावी आणि त्यातून जिल्ह्याच्या प्रशासनात स्थानिक उमेदवार उत्तीर्ण व्हावेत यासाठी मोफत मार्गदर्शन शिबीर साद फाउंडेशन सिंधुदुर्ग या नोंदणीकृत संस्थेच्या मार्फत घेतलं जाणार आहे.या संस्थेच्या अध्यक्षा तसेच प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक स्वतः मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थी यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन साद फाउंडेशन सिंधुदुर्ग च्या वतीने करण्यात आले आहे.सदर कार्यक्रम फ्लोरेट कॉलेज,कणकवली कॉलेज जवळ,कॉलेज रोड,कणकवली येथे होणार आहे.अधिक माहितीसाठी 9960658458 या नंबरवर संपर्क साधावा.

 

 

*………..सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇👇👇*

 

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦

🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷

🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪

*BACK TO COLLEGE ऑफर्स*

👨🏻‍🎓👩🏻‍🎓👷🏻‍♀️👩🏻‍⚕️👨🏻‍⚕️👩🏻‍🍳👩🏻‍🔬👩🏻‍🔧🧑🏻‍🔧👩‍🚀🧑🏻‍⚖️

 

*KOKAN LIVE BREAKING || ADVT*

 

_ग्राहकांना  नेहमीचं अफलातून लॅपटॉप ऑफर्स चा धमाका देणारे सिंधुदुर्गातील एकमेव अधिकृत Multi Brand कॉम्प्युटर विक्रेते_

*AASTHA COMPUTER SHOPPEE*

सावंतवाडीत घेऊन आलेत खास कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदी वर १० ते १५ हजार किमतीच्या ऑफर्स.

🇧 🇦 🇨 🇰  👩🏻‍🎓🇹 🇴 👨🏻‍🎓

🇨 🇴 🇱 🇱 🇪 🇬 🇪

🇴 🇫 🇫 🇪 🇷 🇸 🎁

*(कालावधी २० जून ते २० जुलै)*

▶️ *लॅपटॉप खरेदी सोबत* HP Colour Scanner प्रिंटर फक्त Extra *2999/- मध्ये*

किंवा Colour INK TANK Scanner प्रिंटर फक्त Extra *9999/- मध्ये*

▶️ *या शिवाय*👇🏻👇🏻👇🏻

⌚Fire Boltt BT कॉलिंग स्मार्ट वॉच

🎧 Artis ब्लूटूथ हेडसेट or स्पीकर

⌨️ ब्रँडेड wireless कीबोर्ड + माऊस Combo🖱️

🧰2 ते 3 वर्ष पर्यंत Extended warranty

🛡️1 ते 3 वर्ष वैधतेचा अँटीव्हायरस

🖱️ wilreless किंवा गेमिंग Mouse

🎒प्रत्येक कंपनी ची ब्रँडेड लॅपटॉप किंवा गेमिंग बॅग

🔥 *अशा इतर ३ ते १५ हजार च्या ऑफर्सचा धमाका*🔥

👇🏻👇🏻

👉 _वरील काही ऑफर्स पूर्णपणें मोफत तर काहींना लॅपटॉप ब्रँड च्या अटी शर्ती लागू_

💻

*🔹HP 🔸LENOVO🔹 ASUS🔸 DELL🔹*

*सर्व ब्रँडच्या लॅपटॉप वर 0% व्याज ने 15 मिनिटात BAJAJ फायनान्स उपलब्ध*

👉🏼 सुलभ 6 ते 10 हफ्ते

👉🏼 आधार /पॅन / नॅशनल बँक पासबुक आवश्यक

 

🏬 *पत्ता:*

*आस्था काॅम्प्युटर शॉपी, १ला मजला,अजिंक्य लॉज खाली एसटी स्टँड जवळ, Axis बँकमागे,सावंतवाडी*

📞संपर्क:- सका. 9.45 ते सायं 7.00

*दर सोमवारी शॉप बंद*

📱 *9405099961*

📱 *7410594392*

☎️ *02363275959*

_________________

 

*_जाहिरात लिंक._*

👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!