आंबोली आरोग्य केंद्रास औषधांचे वितरण
*🟥आंबोली आरोग्य केंद्रास औषधांचे वितरण*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 आंबोली, दि.०२:* पंचक्रोशीत सोमवारी सकाळी शिवसेना उद्धव ठाकरे सेनेतर्फे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथम आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे व गोळ्या येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आदिती पाटकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्या.
या नंतर गेळे – भाळेभाटले, आंबोलीतील कामतवाडी व गावठणवाडी येथेही प्राथमिक शाळेतील मुलांना छत्र्या, शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले. तसेच कोरोना काळात आशासेविकांनी केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद होते. अशा आशा सेविकांनादेखील छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी गावडे यांनी प्रास्ताविक केले. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तालुका प्रमुख
रुपेश राऊळ यांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, माजी परिषद सदस्या रोहिणी- गावडे, विभाग अध्यक्ष बबन गावडे, संतोष पाताडे, शहर अध्यक्ष शब्बीर मणियार, अशोक परब, रमाकांत- राऊळ, कलंबिस्त उपसरपंच राऊळ, उपतालुका संघटक उत्तम पारधी, डुबा राऊत, चौकुळ शाखा प्रमुख रुपेश गावडे, अरुण गावडे, आंबोलीतील शिवसैनिक सत्यवान गावडे, शाखा प्रमुख बाळा कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत, अनिल चव्हाण, प्रकाश मुरव, सुनील राऊत, गोविंद जाधव, दादा कर्पे, सुनील चव्हाण, साक्षी राऊत, डुबा राऊत, देवसूचे गोविंद सावंत, गेळेचे मनोहर बंड, वाफोलीचे प्रशांत बुगडे, अशोक परब, गावठणवाडी येथील शंकर गावडे, रोहिणी गुरव, आशा स्वयंसेविका तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

