कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

ध्वजवंदनानंतर शाळांमध्ये व्यसनमुक्तीची शपथ

*🟥ध्वजवंदनानंतर शाळांमध्ये व्यसनमुक्तीची शपथ*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.०३:* स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला ध्वजवंदन झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये नशाबंदी मंडळाच्या शाखा सिंधुदुर्ग, समाजकल्याण व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती शपथ देण्याचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती नशाबंदी मंडळ, सिंधुदुर्गच्या अध्यक्षा अर्पिता मुंबरकर यांनी दिली. वाढती व्यसनाधीनता लक्षात घेऊन नशाबंदी मंडळ विद्यार्थी व युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरुकता
करण्यासाठी असे उपक्रम आयोजित करत असते. यात सहभागी शाळा व महाविद्यालयांनी ध्वजवंदनानंतर व्यसनमुक्तीची शपथ देण्याचा कार्यक्रम करून त्याचे फोटो, व्हीडिओ शाळा व महाविद्यालयाचे नाव व पत्त्यासह नशाबंदी मंडळाच्या (९४२०२६११९६) या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवावेत. सहभागी शाळा व महाविद्यालयांना नशाबंदी मंडळाकडून व्यसनमुक्तीच्या प्रबोधन कार्यात सहभाग नोंदविल्याबद्दल ऑनलाईन निर्माण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!