कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिक

मराठा समाज बांधवांसाठी ६ रोजी व्यावसायिक मार्गदर्शन

*🟥मराठा समाज बांधवांसाठी ६ रोजी व्यावसायिक मार्गदर्शन*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कुडाळ, दि.०३:* कुडाळ येथील मराठा समाज सभागृह (कुडाळ हायस्कूलनजीक) येथे मराठा समाजातील बांधवांसाठी ६ ऑगस्टला सकाळी ९ वाजता व्यावसायिक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मराठा समाजातील तरुणांनी व्यावसायिक व्हावे, यासाठी मराठा उद्योजक लॉबी गेली पाच वर्षे सातत्याने काम करत आहे. फेसबुकच्या माध्यमातून पाच लाख मराठा व्यावसायिक जोडले गेले
आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून राज्यात १७०० समूह असून यातून मोठी खरेदी-विक्री होत असते. अडीअडचणीवेळी समाजासाठी धावून जाणारी तरुणांची मोठी फळी उभारली आहे. भविष्यात हजारो तरुण/तरुणी व्यावसायिक बनवून त्यांचा व्यवसाय कायमस्वरुपी चालावा, यासाठी मराठा उद्योजक लॉबी प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील मराठा बांधवांनी उपस्थित राहवे, असे आवाहन मुंबई-कोकण संपर्क प्रमुख कृषिराज चव्हाण यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- नितीन मुनगणेकर, मोबा-८८५६८३११५६.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!