🟥 रुग्णालयात धिंगाणा घालणारा परप्रांतीय तरुण ताब्यात
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
*🎴 मालवण, दि.०२:* एका परप्रांतीय तरुणाने मंगळवारी सायंकाळी येथील ग्रामीण रुग्णालयात जोरदार धिंगाणा घातला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्याने धक्काबुक्की केली. आरडाओरडा करून त्याने रुग्णालयातील शांतता बिघडविली
त्यामुळे भयभीत झालेल्या रुग्णालय
कर्मचाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. मालवण पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास हा सगळा प्रकार सुरू झाला होता. रुग्णालयात तरुणाकडून आरडाओरडा सुरू असल्याने आवारात लोकांनी गर्दी केली होती.
नागरिकांकडून त्याला शांत राहण्याचे आवाहन केले जात होते. मात्र नागरिकांनाच त्यांनी उलट उत्तरे देत, तो त्यांच्या अंगावर फारवेळ टिकू न देता, त्याला चांगलाच धडा राज्यातील रहिवासी आहे, तो कशासाठी तपास पोलीस करीत आहेत. त्याच्याकडे धावून जात होता. पोलिसांनी त्याचा धिंगाणा शिकवित ताब्यात घेतले. तरुण नेमका कोणत्या रुग्णालयात आला होता; कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्याचे कारण काय? याचा स्मार्टफोन सापडला आहे. तो परप्रांतीय कामगार आली होती. असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली होती.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

