कृषिकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली व फळ संशोधन केंद्र,वेंगुर्ला अंतर्गत शेतकरी जनजागृती कार्यक्रम संपन्न..

🟥 या वेळी करण्यात आले भात पिकाचे यांत्रिकीकरण प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वेंगुर्ले, दि-०२:- कृषि महाविद्यालय,दापोली डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ व फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला अंतर्गत वेंगुर्ला मधील आडेली गावात शेतकरी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या माध्यमातून भात पिकाचे यांत्रिकीकरण प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आले.हा कार्यक्रम डॉ.विजय कुमार देसाई व डॉ. सनस यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.यावेळी कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी देखील उपस्थित होते.

सिद्धेश पार्सेकर यांच्या उपस्थितीत हे प्रात्यक्षिक पार पडले,शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी करता येईल याबद्दल देखील यावेळी सांगण्यात आले.याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

या पद्धतीची संपूर्ण माहिती सर्वप्रथम डॉक्टर सचिन पाठक सहयोगी प्राध्यापक, कृ. म. वि. दापोली यांच्याकडून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी केलेल्या या कामाचे डॉ. प्रमोद सावंत, सहयोगी अधिष्ठाता तसेच रावे प्रमुख डॉ. व्ही. जी नाईक कृषी महाविद्यालय दापोली यांच्याकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

कृषि महाविद्यालय,दापोली डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ व फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला अंतर्गत कृषिमित्र हा विद्यार्थी गट रावे (Rural Agricultural Work Experience ) या प्रोग्राम मार्फत कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला मधील आडेली गावात असून येण्याच्या तब्बल दोन दिवसांतच आधुनिक भात लागवड पद्धतीने Rice Transplanter चा वापर करून शेतकऱ्यांसोबत प्रात्यक्षिक केले. श्री.सिद्धेश पारसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 15 शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हे प्रात्यक्षिक पार पडले. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रद्यानचा वापर करून शेती कशी करता येईल याबद्दल देखील सांगण्यात आले व शेतकऱ्यांमध्ये याबद्दल जागृती करण्यात आली. हा शेतकरी जागृती कार्यक्रम डॉ. विजयकुमार देसाई सर, डॉ. सनस सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. या पद्धतीची संपूर्ण माहिती सर्वप्रथम डॉ.सचिन पाठक सर सहयोगी प्राध्यापक, क्रु.म. वि, दापोली यांच्याकडून मिळाली. विद्यार्थ्यांनी केलेल्या या कामाचे डॉ प्रमोद सावंत सर, सहयोगी अधिष्ठाता, तसेच रावे प्रमुख डॉ.व्ही.जी.नाईक कृषि महाविद्यालय,दापोलीयांच्याकडून उपक्रमाचे कौतुक केले गेले.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!