कोकणक्राइममहाराष्ट्ररत्नागिरी

🟥 पोलिसांकडून १७ हजारांची गोवा व महाराष्ट्र बनावटीची दारू जप्त ; एकावर गुन्हा दाखल..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर

🎴राजापूर,दि-०२:– राजापूर पोलिसांनी दि. ३० जुलै रोजी सायंकाळी ६.५० वाजण्याच्या सुमारास एकूण १७,३६१.३० रुपये किंमतीची गोवा व महाराष्ट्र बनावटीची दारू जप्त करीत एकावर गुन्हा दाखल केला आहे.

राजापूर तालुक्यातील मौजे सोल्ये रेल्वेस्टेशन जवळील हॉटेल सिध्देशच्या मागील बाजुस असलेल्या खोलीमध्ये गोवा व महाराष्ट्र बनावटी दारूचा एकूण १७,३६१.३० रुपये किंमतीचा मुद्देमाल राजापूर पोलिसांना आढळून आला. याप्रकरणी बेकादशीररित्या दारू बाळगल्याप्रकरणी नितीन राजाराम शिंदे, ५२ वर्षे, रा.आंगले, शिंदेवाडी, ता.राजापूर याच्यावर कारवाई करीत पोलिसांनी महा. दारू. का. क. ६५ (ई) प्रमाणे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!