🟥 देवगड व वेंगुर्ला बसस्थानक नुतनीकरणाकरिता प्रत्येकी दोन कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी..
🟥 एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांची माहिती..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली,दि-२९:- राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातील देवगड व वेंगुर्ला बसस्थानक नुतनीकरणाकरिता प्रत्येकी दोन कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी प्राप्त झालेली आहे. लवकरच या दोन्ही बसस्थानकांचे शासकीय निधीमधून नुतनीकरण करण्यात येणार आहे. अशी माहिती एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी दिली.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग विभागातून देवगड व वेंगुर्ला या बसस्थानकांचे बांधकाम अनुक्रमे सन १९७५-७६ व १९८९-९० साली झाले आहे. सततच्या पावसामुळे या बसस्थानकांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. गतवर्षी या दोन्ही बसस्थानकांचे अरीन डिझाईन, पुणे या खाजगी कंपनीकडून स्टक्चरल ऑडीट करुन घेण्यात आलेले होते.
सद्यस्थितीत या दोन्ही बसस्थानकांच्या कामाच्या नुतनीकरणाकरिता २ कोटी इतक्या निधीची प्रशासकीय मंजुरी झालेली असून निविदा प्रक्रिया राबवून लवकरात लवकर कामास सुरुवात केली जाणार आहे. असेही अभिजित पाटील यांनी या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

