वडार समाज संघटनेतर्फे गणपत काळे यांचा सत्कार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.०४: राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिपळूण तालुका भटक्या विमुक्त जाती विभागाच्या अध्यक्षपदी गणपत काळे यांची निवड झाल्याबद्दल वडार समाज संघटनेतर्फे त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपण समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही गणपत काळे यांनी समाज बांधवांना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस चिपळूण शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी आदींच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती विभागाच्या अध्यक्षपदी गणपत काळे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून वडार समाज संघटनेतर्फे नुकतेच गणपत काळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रत्नागिरी जिल्हा वडार समाज अध्यक्ष हिंदुराव पवार, तालुकाध्यक्ष योगेश पवार, सुरेश पवार, सुरेश माने, राजू पवार, मोहिते, राम नलावडे, अंकुश पवार, अशोक काळे, विष्णू काळे, राजू जाधव, यशवंत काळे, संतोष कलकुटकी, रोशन चौगुले, धीरज नलावडे, शशिकांत कुराडे,विश्वास धोत्रे, प्रकाश कल्कुटकी, संजय पवार आदी उपस्थित होते.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

