कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी येथील चोरीत मौल्यवान वस्तू लंपास

*🟥 सावंतवाडी येथील चोरीत मौल्यवान वस्तू लंपास..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०९:-* शहरातील सालईवाडा येथे गुरुवारी मध्यरात्री निवृत्त एस.टी. कर्मचारी सुधीर भोगटे यांच्या बंद घरात चोरीचा प्रयत्न झाला. घरमालक सुधीर भोगटे व त्यांचे कुटुंबीय पुणे येथून शनिवारी सावंतवाडीत आल्यानंतर पोलिसांसमक्ष घरातून प्रयत्न | चोरीस गेलेल्या वस्तुंबाबत खातरजमा करण्यात आली. खातरजमा करत असता उघडलेल्या अवस्थेत कपाटातील काही लहान चांदीच्या वस्तू अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे उघड झाले. मात्र, भोगटे कुटुंबियांनी पुणे येथे जाताना घरात मौल्यवान वस्तू व रोख रक्कम ठेवली नसल्याने चोरट्याने फक्त चांदीच्या लहान वस्तू लंपास केल्या. यावेळी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमित गोते, पोलीस उपनिरीक्षक कराडकर, पोलीस हवालदार प्रसाद कदम, पोलीस हवालदार गोगले, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यावेळी उपस्थित होते. भोगटे यांच्या बंद घरात चोरट्याने दर्शनी भागाचे केली.

लोखंडी ग्रीलचा भाग कट करून आतमध्ये प्रवेश करत चोरी करण्याचा प्रयत्न केला. भोगटे यांचे एक महिन्यापूर्वी बंद कर फोडण्याचा चोरट्याने प्रयत्न केला होता. घर बंद असल्याचा संधीचा फायदा घेत चोरट्याने चोरी करण्याचा दुसऱ्यांदा केला आहे. त्यामुळे चोरट्यांनी टेहळणी केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. या. घटनेबाबत माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी पुणे येथे गेलेले घरमालक सुधीर भोगटे यांना फोनवरून माहिती दिली. त्यानुसार शनिवारी कुटुंबीय सावंतवाडीत दाखल झाले. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. भोगटे यांनी घरात कोणत्या वस्तू चोरीस गेल्या याची खातरजमा केली. पोलीस अधिकारी ऋषिकेश अधिकारी यांनी चोरीबाबत आपली काही तक्रार असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार – • देण्यास सांगितले. तर माजी नगरसेवक बांदेकर यांनी शहरात रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी यावेळी केली.

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!