🟥 माजी खासदार निलेश राणे यांचा शिक्षण अधिकाऱ्यांना एक फोन आणि शिक्षिका शाळेत रुजू
🟥 भाजप युवा नेते रघु गांवकर आणि पालकांच्या कार्याला यश..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-०८:-* कित्येक दिवस शाळेत शिक्षक हवा म्हणून भांडत असलेले पालक अखेर निलेश राणे यांना भेटले. ही बातमी आहे शिरवंडे शाळा नं 3 या शाळेत एकूण 30 विद्यार्थी पहिली ते सातवी शाळा या शाळेत फक्त एकच शिक्षक कुठे आणि कोणावर लक्ष देणार या विषयाला कंटाळून पालकांनी अधिकाऱ्याशी भेट घेत आपली अडचण सांगितली पण कित्येक दिवस एकच प्रश्न तीच कंडिशन. सगळे पालक आणि युवा नेते रघु गांवकर यांनी निलेश राणे यांची भेट घेत त्यांना आपला प्रश्न सांगितलं समोरासमोर साहेबांचा एक फोन आणि आज शाळेत शिक्षिका रुजू झाल्या. शिक्षिका माया कसालकर हजर झाल्यानंतर सगळे पालक उपस्थित राहून माया कसालकर मॅडम चं स्वागत केल यावेळी युवा नेते रघु गांवकर शालेय समिती अध्यक्ष लक्समन गांवकर, सुरेश गांवकर, समीर गांवकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

