कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कुडाळात मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली “एक सही संतापाची” या अभिनव आंदोलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद..

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कुडाळ, दि-०८:-* एकदा मतदान झालं की पाच वर्षे मतदाराला गृहीत धरून सुरू असलेल्या गलिच्छ राजकारणाला लोकप्रतिनिधी संख्या वाढवण्या च्या नादात झालेला चिखल या विरोधात सन्मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून आणि सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक श्री.गजानन राणे आणि सरचिटणीस श्री.संदीप दळवी यांच्या सूचनेनुसार आज सिंधुदुर्ग मनसेच्या वतीने कुडाळ बस स्टँड परिसर येथे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या उपस्थितीत एक सही संतापाची हे अभिनव आंदोलन करण्यात आले..या वेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी आपल्या सह्या करत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला..

यावेळी उपस्थित माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, एस. टी.सेना राज्य सरचिटणीस बनी नाडकर्णी,माजी मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,माजी तालुकाध्यक्ष सचिन सावंत,माजी जिल्हा सचिव बाळा पावसकर,हेमंत जाधव,जगन्नाथ गावडे,प्रथमेश धुरी,सागर सावंत,गजानन राऊळ,शुभम धुरी,वैभव परब,यतीन माजगावकर,हरीश गुंजाळ,विकास लाड,अजय जोशी,सर्वेश ठाकूर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!