कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सोनाळीतील पुरात वाहून गेल्याने म्हशीचा मृत्यू..

 

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वैभववाडी, दि-०८:-* तालुक्यात गेले तीन दिवस पाऊस पडत आहे. शुक्रवारी सोनाळी येथील मुसळधार गावठाणवाडीनजीकच्या कॉजवेवरून नदीला आलेल्या पुरात गाभण म्हैस वाहून गेली. तसेच तालुक्यात तीन घरांचे व एका गोठ्याचे असे एकूण एक लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाले. सततच्या पावसाने तालुक्यातील नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे

तालुक्यातील खांबाळे येथील सुवर्णा बाबाजी अडुळकर यांच्या घराचे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. करुळ येथील योगेश दत्ताराम पवार यांच्या घराची संरक्षण भिंत कोसळून २० हजार रुपयांचे नुकसान झाले. नाधवडे येथील सीताराम गोपाळ कांबळे यांचा गोठा कोसळून २५ हजार रुपयांचे, तर अमोल शिवाजी इंदप यांच्या शेतघराचे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. सोनाळी येथील वसंत झाले..

सोनाळी : पुरात वाहून गेलेली म्हैस. कृष्णा सावंत हे म्हशी चारण्यासाठी घेऊन जात होते.

तेथील कॉजवेवरील पुराच्या पाण्यात एक म्हैस नदीपात्रात वाहून गेली. काही अंतरावर ती मृतावस्थेत सापडली. घटनेचा पंचनामा तलाठी शिंदे व पशुवैद्यकीय अधिकारी विजय कर्पे यांनी केला. संबंधित शेतकऱ्याचे सुमारे ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!