🟥 विद्युत वाहिनीच्या स्पर्शानि कुत्र्यांचा मृत्यू..
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴नेरुर, दि-०८:-* नेरुर येथील आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलसमोर गुरुवारी पहाटे विद्युत वाहिनी तुटून रस्त्यावर पडली. सकाळी त्या वाहिनीच्या संपर्कात आल्याने दोन कुत्र्यांचा मृत्यू झाला. हे कुत्रे येथील सुधीर घाडी यांच्या मालकीचे होते. कुडाळ – नेरुर या वर्दळीच्या मार्गावर आयडियल इंग्लिश स्कूलसमोर हा प्रसंग घडला. या परिसरात विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्या अनेक ठिकाणी कमकुवत झाल्या आहेत. तसेच रस्त्याच्या दुतर्फा जंगली झाडेसुद्धा मोठ्या प्रमाणात … असल्यामुळे त्या झाडांची पडझड होऊन काहीवेळा विद्युत वाहिन्या रस्त्यावर पडतात. येथील वायरमन जीर्ण झालेल्या वाहिन्या जोडून विद्युत पुरवठा सुरळीत करतात. विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवरील झाडे तोडावीत. अशी मागणी वायरमन व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे. तसेच विद्य पुरवठा करणाऱ्या वाहिन्या कमजोर झाल्यामुळे त्या बदलाव्यात, अशीनों मागणी सातत्याने करण्यात येत आहे. पण वीज वितरणकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

