🟥 चोरीप्रकरणी संशयितांना जामीन..
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ला, दि-०८:-* उभादांडा येथील श्री देव सागरेश्वर मंदिरालगत असलेल्या धर्मशाळेच्या खोलीच्या कपाटातील रोख रक्कम चोरीप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजवरून खात्री झालेले आरोपी गौरव सुदेश मराठे व दिनेश राजन मिसाळ यांना वेंगुर्ले पोलिसांनी शुक्रवारी वेंगुर्ले न्यायालयासमोर हजर केले असता प्रत्येकी १० हजार रुपयांच्या सशर्थ जामिनावर न्यायालयाने मुक्तता कली. संशयितांतर्फे अॅड. तेजश्री कांबळी यांनी काम पाहिले:
उभादांडा-सागरेश्वर येथील सागरेश्वर मंदिरालगत असलेल्या धर्मशाळेच्या कपाटात ‘ठेवलेल्या १७२२ रुपयांची रोख रक्कम चोरीस गेलेल्याची तक्रार सागरेश्वर देवस्थानचे पुजारी विनायक सांडये यांनी वेंगुर्ले पोलिसांत दिली होती. त्यानुसार गौरव सुदेश मराठे (रा. वेंगुर्ले कॅम्प भटवाडी) व दिनेश राजन मिसाळ (रा. वेंगुर्ले कॅम्प गवळीवाडा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल योगेश वेंगुर्लेकर करीत आहेत.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

