चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण; नॅशनल हायवे अथोरिटी कडे हस्तांतरित हालचालींना वेग..
▪️कणकवली शहरातील अनेक समस्या सोडविण्यास ठेकेदार कंपनीचे दुर्लक्ष..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०३: महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आलेले असतानाच हे काम आता नॅशनल हायवे अथोरिटी कडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. कणकवली तालुक्यातील बहुतांशी काम पूर्ण झालेले असताना काही महत्त्वाच्या समस्या प्रलंबित आहेत. यातच महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत जानवली नदीवरील नव्याने बांधण्यात आलेला दुसरा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक आता या पुलावरून सुरू झाली आहे. मात्र, कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या अनेक समस्या आजही सोडविण्यास ठेकेदार कंपनीने लक्ष दिलेले नाही. जानवली नदीवर जुन्या ब्रिटिश कालीन पुलाच्या जागी हा नवीन पूल बांधण्यात आला. मध्यंतरी पावसामुळे पुलाचे काम धीम्या गतीने सुरू असतानाच पावसाळा संपल्यानंतर या पुलाचे काम गतीमान करत पूल वाहतुकीस खुला करण्यात आला. त्यामुळे लवकरच महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत एस एम हायस्कूल समोरील बॉक्सेवेल ब्रिज चा भाग कोसळण्यास सुरुवात केल्यानंतर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

