🟥 समान नागरी कायदा : गरज, गैरसमज आणि वास्तव या विषयावर शनीवारी व्याख्यान
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴रत्नागिरी, दि-०७:-* विश्व हिंदू परिषद दक्षिण रत्नागिरी जिल्हा आणि सकल हिंदू समाज रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी दि.०८ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजता कोल्हापूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ, अभ्यासू व्यक्तिमत्व प्रविण देशपांडे यांचे समान नागरी कायदा गरज, गैरसमज व वास्तव या विषयावर जयेश मंगल कार्यालय, थिबा पॅलेस रोड रत्नागिरी येथे होणार आहे. तर रविवार दि.९ जुलै रोजी चिपळूण येथील माधव सभागृहात सकाळी १०.०० वाजता व्याख्यान होणार आहे. अशी माहिती विश्व हिंदू परिषद दक्षिण रत्नागिरी जिल्हामंत्री श्री. कुमार शंकर जोगळेकर यांनी आज रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
श्री.जोगळेकर माहिती देताना म्हणाले की, या व्याख्यानात व्याख्यान झाल्यावर उपस्थिताना प्रश्न देखील विचारण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इतकच नाही तर समान नागरी कायदा या विषयासंदर्भात समाजात जाऊन जे प्रबोधन करणार आहेत अशा इच्छुकांना देखील कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास आणि आवश्यक माहिती असल्यास ती देखील तिथे दिली जाणार आहे. समान नागरी कायद्याबाबत होणाऱ्या व्याख्यानाला समाजातील सर्व घटकांनी उपस्थित राहून समान नागरी कायद्याबद्दल जाणून घ्यावे असे आवाहन केले.
ॲड. सचिन रेमणे यांनी सांगितले की समान नागरी कायद्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन समान नागरी कायद्याबाबत जनजागृती करावी असे आवाहन केले. ॲड. मीरा देसाई यांनी सांगितले की समान नागरी कायदा राष्ट्रीय एकत्मतेसाठी महत्वाचा आहे. समान नागरी कायदा लागू झाल्यास सर्वाना समानतेचा हक्क मिळेल असे सांगितले. पत्रकार परिषदेवेळी शनिवारी रत्नागिरीत होणाऱ्या व्याख्यानाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. पत्रकार परिषदेला कुमार शंकर जोगळेकर, ॲड.सचिन रेमणे , ॲड. मीरा देसाई, अविनाश जोशी, विजय यादव श्री. राऊळ आदी उपस्थित होते.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

