कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

वृत्तपत्रविद्या पदविका परीक्षेत प्रसन्न सोनुर्लेकर प्रथम

*🟥 वृत्तपत्रविद्या पदविका परीक्षेत प्रसन्न सोनुर्लेकर प्रथम..*

*🟥 प्रल्हाद मांजरेकर द्वितीय तर दिपक पटेकर तृतीय..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-०६:-* यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका परीक्षेत कु. प्रसन्न सोनुर्लेकर याने विशेष प्रविण्यासह जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. श्री. प्रल्हाद मांजरेकर यांनी द्वितीय तर श्री‌. दिपक पटेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर या अभ्यासकेंद्रामार्फत सदर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जातो. यावर्षी सदर पदविकेसाठी प्रविष्ट श्री. समीर वंजारी, श्री. संदिप राठोड, कु. वैष्णवी सावंत, श्री.सिद्धेश‌ सावंत हे सर्व परीक्षार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. सर्व परीक्षार्थींना श्री. राजेश मोंडकर व प्रा.श्री.रूपेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!