बांदा पतंजली योग समितीच्या वतीने विशेष योगशिबिर
*🟥 बांदा पतंजली योग समितीच्या वतीने विशेष योगशिबिर..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०६:-* लठ्ठपणा,ज्यादा वजन असणे ही आजची गंभीर समस्या बनत चालली आहे.सदृढ शरीर असणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण मानले जाते.यासाठी बांदा पतंजली योग समितीच्या वतीने बांदा पंचक्रोशीतील लठ्ठ व आपले वजन कमी करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तिंसाठी शिबीर ११जुलै ते ११आऑगस्ट २०२३या कालावधीत सकाळी ५.३०ते ७.०० व संध्याकाळी ६.००ते७.००या वेळेत आनंदी मंगल कार्यालय कट्टा काॅर्नर बांदा या ठिकाणी आयोजित करण्यात आले असून.या विशेष शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी पतंजली योग समितीचे श्री शेखर बांदेकर संपर्क क्रमांक 9823881712 श्री. संजय नाईक संपर्क क्रमांक7038879174
श्री.अभय सातार्डेकर संपर्क क्रमांक
9423311553 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच बांदा पतंजली योग समितीच्या नियमित निःशुल्क योगवर्ग सकाळी 5:30 ते 7:00 या वेळेत आनंदी मंगल कार्यालयात चालू आहेत त्याचाही नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

