🟥 भटवारी जि. प. शाळा नं.6 मध्ये मुलांना गणवेश वाटप
*🟥 मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलांना गणवेश वाटप*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि-०३:-* कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त विद्यालय जि. प. शाळा नं 6 भटवाडी सावंतवाडी या शाळेमध्ये सर्व शिक्षा अभियानामार्फत मुलांना मा.नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी मा.नगरसेविका दिपाली भालेकर म्हणाल्या की, मुलांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या व शाळेचे नाव मोठे करा व आपलं भवितव्य उज्वल करा व मुलांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळेच्या अध्यक्षा श्रीम अनिशा राणे, शिक्षणतज्ञ दिलीप भालेकर, शाळेचा मुख्याध्यापिका का. सायली लांबर, सहाय्यक शिक्षिका सावंत मॅडम आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सौ. सायली लांबर यांनी तर आभार सहाय्यक शिक्षिका सावंत मॅडम यांनी मानले.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

