कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा..

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०३:-* आपल्या जीवनाला योग्य मार्गदर्शन देणारे ‘गुरु’च असतात. आणि आपल्या जीवनात गुरूंचे किती महत्त्व आहे हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या सह. शिक्षिका सौ. जरीन शेख व सौ. प्राची साळगावकर यांनी शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत व समन्वयक यांचे पुष्प देऊन स्वागत केले. तर उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका व समन्वयक यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात इयत्ता १ ली च्या विद्यार्थिनीने गुरु वेद व्यासांचा वेश परिधान करून त्यांची भूमिका सादर केली व वेदव्यास यांच्याविषयी माहिती सादर केली. तर इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेवर आधारित गीत सादर केले. तसेच इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आकर्षक नृत्य सादर केले. त्याचप्रमाणे इयत्ता १ ली, २ री व ३ री मधील काही विद्यार्थ्यांनी मिळून एक उत्कृष्ट नाट्य सादर केले. या नाट्याद्वारे विद्यार्थ्यांना गुरूंचे महत्त्व पटवून देण्यात आले. या कार्यक्रमात शिक्षकांसाठी देखील विविध खेळांची योजना केली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सह. शिक्षिका सौ. प्राची साळगावकर व सौ. अश्विनी जोशी यांनी केले. तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन व्यक्त केले. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सर्व शिक्षकांना गुरुौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे, विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात योग्य मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचे महत्त्व पटवून देण्यासाठी गुरुपौर्णिमेचा हा उत्सव सर्व विद्यार्थ्यानी आनंदात साजरा केला.

 

 

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!