आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥वेंगुर्ले, फोंडाघाट येथे सिंधुरत्न समृद्धी योजनेंतर्गत प्रशिक्षण

🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वेंगुर्ले, दि.१७:* प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले व फोंडाघाट येथे सिंधुरत्न समृद्धी योजनेंतर्गत भात, ऊस, आंबा, काजू, नारळ, सुपारी, मसाला, बांबू आदी पिकांच्या गतिमान यांत्रिकीकरणासाठी कृती आराखडा ही योजना जून २०२३ पासून पुढील तीन वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. सदर योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकरी प्रशिक्षणार्थिंना एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून इच्छुक शेतकरी प्रशिक्षणार्थिंनी नावनोंदणी करण्याचे आवाहन वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजन खांडेकर यांनी केले आहे.

 

हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने म्हणजेच पिकांच्या अवस्थानिहाय एक ते दोन दिवसाच्या | कालावधीकरिता घेऊन वर्षभराच्या | कालावधीत एक महिन्याचा प्रशिक्षण अवधी पूर्ण करण्यात येणार आहे. प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतलेल्या शेतकरी प्रशिक्षणार्थिंना ५०० रुपये प्रति दिवस भत्ता देण्यात येणार आहे. सहभागी व्हावे, असे आवाहन वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजन खांडेकर यांनी केले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!