कोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥आर्थिक देवाणघेवाणीतून दोघांमध्ये फ्री स्टाईल

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.१७:* पैशाची देवाणघेवाण व अन्य कारणातून एका राजकीय पक्षातून दुसऱ्या पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या घाटपायथ्यालगतच्या गावातील पुढाऱ्याने ‘पाटील’ की दाखवत केलेल्या ‘अॅटॅक’ बाबत चर्चा रंगली आहे. गुरुवारी रात्री शहरातील नदीलगतच्या मोठ्या कॉम्पलेक्सच्या ठिकाणी ही फ्री स्टाईल घडली. घटनास्थळी पोलिसही दाखल झाले होते असे समजते. मात्र, याबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल नव्हती. प्राप्त माहितीनुसार, घाटपायथ्यालगतच्या गावातील या पुढाऱ्याचे संबंधित तरुण देणे लागत होता. तसेच हा तरुण अलिकडेच एका प्रकरणातून कोणीतरी ‘अटकाव’ करेल म्हणून काही दिवस गायब होता. गुरुवारी रात्री त्या गाव पुढाऱ्याला हा तरुण तेथे दिसताच त्याने येणे असलेल्या पैशाची मागणी केली. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यातून फ्री स्टाईल झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. यात गाव पुढाऱ्याने पाटीलकी दाखवत त्या तरुणाची दुचाकीही काढून घेतल्याची चर्चा होती.

 

दरम्यान, या फ्री स्टाईलबाबत माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतल्याचे समजते. मात्र, पोलिसांत याबाबत कोणतीही नोंद नसल्याने या प्रकरणावर तिथेच पडदा टाकण्यात आल्याचे समजते.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!