कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 तळेरेतील रिक्षा व्यावसायिकाचा गंभीर भाजल्याने मृत्यू

🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली,दि.१७* तळेरे येथील सहा आसनी रिक्षा व्यावसायिक उल्हास दिलीप कल्याणकर (४१, तळेरे – बाजारपेठ) यांचे गंभीर भाजल्याने निधन झाले. ही घटना उल्हास यांच्या राहत्या घरी शुक्रवारी सायंकाळी ७.४५ वा. सुमारास घडली. उल्हास नेमके कशामुळे भाजले, याचे उल्हास कल्याणकर कारण समजू शकलेले नाही.

 

उल्हास हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घरामध्ये एकटेच होते. या उशिरा दरम्यान त्यांच्या घरामधून धूर बाहेर येताना दिसल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. दरवाजा

तोडून आत जाऊन पाहिले असता उल्हास हे भाजलेल्या अवस्थेत दिसले. त्यांना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

 

घटनेची माहिती समजताच तळेरे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्याची कार्यवाही सायंकाळी सुरू होती.

 

उल्हास यांच्या पश्चात वडील, पत्नी. भाऊ असा परिवार आहे.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!