मनोरंजनसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीत आज महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग कृष्ण सुदामा भेट.

▪️प्रत्येक नाट्य रसिकाने मास्क वापरणे बंधनकारक; मालक भाई शिर्के, गौरव शिर्के

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सावंतवाडी

🎴सावंतवाडी,दि.३०: आज सोमवार रात्रौ ठिक ९:०० वाजता खासकीलवाडा गोठण सावंतवाडी येथे महापूरूष दशावतार नाट्य मंडळ सावंतवाडी मालक भाई शिर्के, गौरव शिर्के यांचा महान पौराणीक दशावतार नाट्य प्रयोग ‘कृष्ण सुदामा भेट’ सादर होणार आहे. तरी सर्व नाट्य रसिकांनी नाट्य प्रयोगाचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती मालक भाई शिर्के, गौरव शिर्के यांनी केली आहे.

नाट्य प्रयोग सादरीकरण  दरम्यान कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने दिलेल्या अटी व नियमांचे काटेकोर पालन केले जाणार आहे. तसेच प्रत्येक नाट्य रसिककाने मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे मालक भाई शिर्के, गौरव शिर्के यांनी कळविले आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!