करियररत्नागिरीशासकीयसामाजिक

सुभाष जाधव यांच्या प्रयत्नाने गिमवी येथे मोफत पोलीस भरती प्रशिक्षण..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.३०: गिमवी येथे गेली चार महीने विना मुल्य कवायत, पोलीस, आर्मी सारखे प्रशिक्षण  स्वातंत्र्य सैनिक कै महादेव सिताराम जाधव स्मृती महादेव पार्वती उद्यान आयरे यांचे घराजवळ हाॅस्पीटल शेजारी घेतले जात आहे. रविवारी दि. २९  रोजी रांगोळी स्पर्धा हि कल्पना श्री. समिर सुभाष नार्वेकर व  लतीश साळगावकर यांची  होती आणि ती सत्यात आली आणि जी उपस्थिती, शिस्त, परीक्षक आणि गावातील मुले मुली यांचे योगदान वाखाणण्याजोगे होते.

प्रशिक्षण सुरू असताना मुलांना योग्य मार्गदर्शन मिळावं ही तळमळ इच्छा असेल तर मार्ग मिळेल त्या प्रमाणे रूद्र अकॅडमी मालकांना विनंती आयोजकांनीकेली त्यांनी ३० मुलं /मुली निवडली आज दोन महिने चिपळूण येथे रूद्र अकॅडमीत गिमवी गावातील व पंचक्रोशीतील मुलांना पोलीस व आर्मी प्रशिक्षणदिले जात आहे व सर्व मुल मेहनतीने ट्रेनिंग घेत आहेत.

चिपळूण अकॅडमी मधुन वेळ काढून आपला कार्यक्रम आपली हजेरी महत्त्वाची हे समजून उपस्थित राहीले तसेच  गावातील व पंचक्रोशीतील सर्व वयोगटातील लोकांनी हजर रहावून स्पर्धक यांचा उत्साह वाढवला.

गावातील व कौडर येतील लोकांनी खुप मेहनत घेऊन रांगोळी स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. विशेष आयरे कुटुंबीय टीडब्ल्यूजे ग्रुप यांचे आभार

बक्षिस समारंभ डीडब्ल्यूजे च्या आरोग्य शिबिरादिवशी देण्यात येणार आहे.

कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर व देश सेवेचे प्रेम या वर रांगोळी स्पर्धा सुरक्षित अंतर राखून पार पडली.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!