कुंदे येथे ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ अंतर्गत वनराई बंधारा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कुडाळ,दि.३०: तालुक्यात कुंदे येथे ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ अंतर्गत वनराई बंधारा बांधण्यात आला. कुंदे गावडेवाडीतील माजी सरपंच बळीराम गावडे यांच्या घराजवळील ओहळावर हा बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे गावडेवाडीतील पाण्याची पातळी वाढणार असून गुरांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. तसेच उन्हाळी शेतीसाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे. तसेच विहिरींच्या पाण्याची पातळी वाढणार आहे. यावेळी विजय गावडे, अनिल खांदारे विनायक गावडे, अनिकेत गावडे, गजानन गावडे, आदी उपस्थित होते.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

