आरोग्यकुडाळराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

मनसे पिंगुळी विभागाच्या वतीने १९ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन..

▪️कोरोना आपत्तीमुळे नवरात्रौत्सव मनोरंजनाचे कार्यक्रम टाळून सामाजिक उपक्रमातून अनोखी भाववंदना..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.१७: महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ पिंगुळी विभागाच्या वतीने सोमवार दि.१९ ऑक्टोबर २०२० रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कोरोना आपत्तीमुळे मनोरंजनाचे कार्यक्रम टाळून पिंगुळी मनसेने यावर्षी रक्तदान शिबिराचा सामाजिक उपक्रम राबवून अनोखी भाववंदना साजरा करण्याचे योजिले आहे. मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांचे उपस्थित या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ योजिला असून याप्रसंगी रक्तदात्यांना आकर्षक भेट वस्तू देवुन गौरविण्यात येणार आहे. तरीही इच्छुक रक्तदात्यांनी मनसेचेे माजी तालुकाध्यक्ष तथा पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य बाबल गावडे, उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे, विभाग अध्यक्ष सुंदर गावडे यांच्याशी 8390245332 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन मनसे पिंगुळी विभागाच्या वतीने करण्यात आले असल्याचे कळविले आहे.

*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता  कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!