स्टाँल हटाव मोहिम वाद पुन्हा चिघळला; व्यापारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी आक्रमक..
▪️मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने सावंतवाडी नगरपालिकेसमोर महाविकास आघाडीने थाटले ठिय्या आंदोलन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.२४: नगरपालिकेच्या वतीने काल एका युवकाचा अचानक स्टाँल हटवल्याने आज महाविकास आघाडी आक्रमक होत नगरपालिकेवर धडक दिली. या कारवाई बाबत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आले असता मुख्याधिकारी नगरपालिकेत नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर संपर्क केला असता आपण ओरोस ला गेलो असल्याचे सांगितले. जो पर्यत मुख्याधिकारी हजर होत नाहीत, तो पर्यत महाविकास आघाडीच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेसमोर घंटानाद करुन तसेच ढोल वाजवत ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी मुख्याधिकारी, पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सेल अध्यक्ष पुंडलिक दळवी, नगरसेविका अनारोजीन लोबो, माधुरी वाडकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, चित्रा देसाई, जि.प. सदस्य मायकल डिसोजा, शब्बीर मणीयार, अजित सांगेलकर, माजी नगरसेवक सुनिल पेडणेकर, संजय पेडणेकर, अपर्णा कोठावळे, निता सावंत, समीरा नाईक यासह व्यापारी उपस्थित होते.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

