कोकणरत्नागिरीशासकीयसामाजिक

कोकण रेल्वे कार्पोरेशन कामगारांनी स्विकारले महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.२४: कोकण रेल्वे कार्पोरेशन (विजयालक्ष्मी काॅन्ट्रॅक्टर) मधील कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व स्विकारले. वालोपे ग्रामपंचायत श्री झोलाई सभागृह येथील मेळाव्यात कामगारांनी अधिकृतरित्या पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी त्यांच्या चिपळूण रेल्वे स्टेशन येथे कामगार युनिट नामफलकाचे अनावरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष  वैभव खेडेकर, कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन गोळे, यांच्या उपस्थितीत पार पडले.

सदर वेळी कामगार सेनेचे चिटणीस परशुराम साळवे, उपचिटणीस रमेश राणे, खेड शहराध्यक्ष तथा गटनेते भूषण चिखले, चिपळूण तालुकाअध्यक्ष संतोष नलावडे, मनविसे रत्नागिरी जिल्ह्या उपाध्यक्ष निलेश मोरे, चिपळूण तालुका अमोल अवेरे, खेड शहर उपाध्यक्ष सिद्धेश साळवी, जयेश गुहागरकर, प्रसिद्धी माध्यम प्रमुख अंकुश मिर्लेकर, प्रदिप भोसले, सुमित अंब्रे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!