सावंतवाडीतील संस्थानकालीन श्री देव आत्मेश्वर तळी फुलझाडांनी बहरली..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.२३: शहरातील प्रसिध्द संस्थानकालीन आत्मेश्वर तळी फुलांनी बहरली, आणि हा चमत्कार माठेवाडावासियांनी केला. सावंतवाडी नगरपरिषदेच्या सहकार्याने व माठेवाड्यातील रहिवाश्यांच्या मदतीने आत्मेश्वर तळी येथे कुंडीतील फुलझाडे व शोभेची झाडांची लागवड करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीचे नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब तसेच नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका सौ. शुभांगी सुकी, सौ. उत्कर्षा सासोलकर यांच्या सहित माठेवाडावासियांनीही आपली उपस्थिती मोठ्या प्रमाणात दर्शविली.
श्री देव आत्मेश्वर व श्री देव दामोदर भारती मठ स्थानिक सल्लागार उपसमितीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी या झाडे लागवडीसाठी पुढाकार घेतला होता. समितीतर्फे माठेवाडावासियांना फुलझाडे आणण्यासाठी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून स्थानिकांनीही स्वेच्छेने फुलझाडे आणून त्यांची लागवड केली. या कार्यक्रमात माठेवाड्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*
🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..
*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*
🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*
*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*
*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*
*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*
*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*
*📱Head 0ffice : 8600666111*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

