चिपळूणच्या नगरसेवकांनी घेतली महसूलमंत्र्यांची भेट..
▪️नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी केलेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी केली तक्रार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.२३: नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांनी केलेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी महाविकास आघाडी तर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, यावर निर्णयास विलंब होत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नगरसेवक सुधीर शिंदे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला होता.
या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांच्यासह काँग्रेसचे गटनेते ज्येष्ठ नगरसेवक सुधीर शिंदे, माजी नगरसेवक शिरीष काटकर आदी नगरसेवकांनी सोमवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
काही दिवसांपूर्वी महा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनी केलेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात तक्रार केली असून नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांना पदावरून बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे. मात्र, या तक्रारीसंदर्भात निर्णयास विलंब होत असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी केला असून काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे गटनेते व ज्येष्ठ नगरसेवक सुधीर शिंदे व काँग्रेसच्या नगरसेविकांनी जिल्हाधिकार्यांविरोधात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली होती.
यानुसार आमदार शेखर निकम यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते बिलाल पालकर, माजी नगरसेवक महंमद फकीर, नगरसेवक करामत मिठागरी, नगरसेविका सफा गोठे, सीमा रानडे, संजीवनी शिगवण आदी उपस्थित होते.
*_🎊 चला दिवाळी करु साजरी.. नवीन सायकल आणू दारी! 🚲_*
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈दिवाळी साठी सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

