कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 निर्जला दीपक शिंदे हीचा अनोख्या पद्धतीने साजरा झाला वाढदिवस..

 

*🟥 स्वतः साठवलेल्या पैशातून वृध्द आजी आजोबांना दिल्या भेटवस्तू..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-१२ :-* वृध्दाश्रम मधील आजी आजोबा यांच्यासोबत आनंद साजरा करीत त्यांना भेटवस्तू देत चिपळूण मधील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते दीपक शिंदे यांच्या ज्येष्ठ कन्या निर्जला हीचा वाढदिवस मंगळवारी साजरा करण्यात आला.

चिपळूण तालुक्यातील कळकवणे येथील लीलावती आधार आश्रम येथील वृद्धाश्रमात सर्व आजी-आजोबांसोबत निर्जला हिने केक कापून आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करीत बालवयातच समाजात एक वेगळाच आदर्श निर्माण करून दिला आहे. या वेगळ्या उपक्रमासाठी तिचे वडील सामाजिक कार्यकर्ते दीपक शिंदे यांनी तिला विशेष प्रोत्साहन दिले. या वेळी नात आणि आजोबा आजी यांनी एकमेकांना केक भरवला सौ. दिव्या दीपक शिंदे,दीपक शिंदे,लीलावती आधार आश्रमचे व्यवस्थापक राम देसाई,श्री.चव्हाण ,लीलावती आधार आश्रमाचे सर्व आजी आजोबा या वेळी उपस्थित होते.निर्जलाने हिने साठवलेल्या पिग्मी बँक मधून आजी आजोबांना भेटवस्तू दिल्या आजी आजोबांनी हा सोहळा पाहून आनंदाश्रू अनावर झाले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!